मुकेश अंबानी केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक.
मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन आहेत.
फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार अंबानी यांची संपत्ती 95.8 बिलियन डॉलर.
फोर्ब्सच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांना 12 वं स्थान मिळालंय.
पुढील पाच वर्ष म्हणजे 2029पर्यंत ते कंपनीच्या चेअरपमनपदी असतील.
मुकेश अंबानी हे कंपनीकडून एक रुपयाही पगार घेत नाहीत.
2021 मध्येच त्यांनी पगार म्हणून एक कवडीही घेणार नसल्याचं घोषित केलंय.
2022-2023 मध्ये त्यांनी खरोखरच एक रुपयाही पगार घेतला नाही.