मुकेश अंबानींना आनंदाचे डब्बल गिफ्ट; अशी लागली लॉटरी
23 April 2024
Created By: Kalyan Deshmukh
सध्या मुकेश अंबानींसाठी एकदम आनंदाचे दिवस
12 जुलै रोजी अनंतर आणि राधिकाचे लंडनमध्ये लग्न
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत पण मोठी वाढ झाली आहे
ब्लूमबर्गनुसार, त्यांच्या संपत्तीत 10 हजार कोटींची वाढ
आता मुकेश अंबानी यांची संपत्ती 114 अब्ज डॉलरच्या घरात
प्रत्येक वर्षी त्यांच्या संपत्तीत एकूण 17.7 अब्ज डॉलरची वाढ
मुकेश अंबानी सध्या जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती
आई गं किती गोड दिसतेय, हिरव्या साडीमधील अभिनेत्री कोण?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा