दिग्गज कंपनी लावणार लॉटरी; एकावर एक बोनस शेअर देणार
17 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
2019 नंतर कंपनी गुंतवणूकदारांना देणार 1:1 प्रमाणात बोनस शेअर
या कंपनीने आतापर्यंत 13 वेळा दिला बोनस शेअर
आता कंपनीच्या शेअरची किंमत 528.70 रुपये आहे
आयटी कंपनी Wipro ने तिमाही निकालानंतर ही घोषणा केली
तिमाही निकालात कंपनीचा नफा 21 टक्क्यांनी वाढला
तर कंपनीचा महसूल 22,302 कोटी रुपये झाला
गेल्या वर्षी कंपनीने शेअर बायबॅक योजना आणली
गुंतवणूक तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नका
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा