LPG Cylinder आजपासून महाग, ग्राहकांचा खिसा कापला
8 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
देशभरातील किचन बजेट महागले, एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ
LPG Cylinder Price मध्ये 50 रुपयांची वाढ झाली
नवीन दरवाढ आजपासून 8 एप्रिलपासून लागू करण्यात आली
दिल्ली ते मुंबईपर्यंत 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरचे दर वधारले
दिल्लीत 803 रुपयांहून 853 रुपयांना गॅस मिळत आहे
तर मुंबईत 802.50 ऐवजी 852.50 रुपये किंमत झाली आहे
यामुळे ग्राहकांचा खिसा कापल्या गेला आहे
IPL साठी खास या शहरातील चेंडू; तुम्हाला माहिती आहे का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा