आता मोबाईल तयार करणार TATA; चीनची ही मोठी कंपनी खरेदीचा प्लॅन

14 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

10 वर्षांपूर्वी टाटा समूह मोबाईल नेटवर्क, हँडसेट तयार करत होती

टाटा, चीनच्या या मोबाईल कंपनीचा 51 टक्के हिस्सा खरेदी करणार

लोकप्रिय ब्रँड VIVO कंपनीत ही मोठी गुंतवणूक होणार आहे

विवो, भारतीय कंपनीसोबत उत्पादन आणि वितरण करणार

या दोन्ही कंपन्यांमध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती 

 VIVO च्या मूल्यांकनावरुन सध्या चर्चेचे गाडे अडले आहे

टाटा डीलसाठी उत्सुक, पण अजून अंतिम निर्णय नाही 

जांभळ्या साडीमध्ये अवनीत कौर, हॉट अदा पाहून चाहते फिदा