epfo

लग्नासाठी पीएफ खात्यातून पैसे काढण्याचे नियम, जाणून घ्या

24  जानेवारी 2025

लग्नासाठी अनेक जण पीएफ खात्यातून पैसे काढतात

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत, हे नियम जाणून घेऊयात 

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी किमान 7 वर्ष नोकरी केलेली असावी,  त्यानंतरच लग्नासाठी पैसे काढता येतात

लग्नासाठी पीएफ खात्यातून फक्त 3 वेळाच पैसै काढता येतात

पैसे काढण्यासाठी पीएफधारकाला पोर्टलवर लॉगिन करावं लागेल

सर्व माहिती योग्य भरल्यास तुम्हाला रक्कम मिळेल

तसेच लग्नाव्यतिरिक्त उपचारांसाठी, शिक्षणासाठी, घरासाठी अशा कारणांसाठी पीएफमधून पैसे काढू शकता