मुकेश अंबानींचा सक्सेस मंत्रा, लॉटरी लागून नाही झाले अब्जाधीश
20 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
कष्ट, मेहनतीने त्यांनी रिलायन्सचे साम्राज्य उभारले
मुकेश अंबानी सकाळी 5-5:30 दरम्यान उठतात
सकाळी उठल्यानंतर ते व्यायाम करतात
न्याहारीत पपईचा ज्यूस, फळ, इतर पदार्थ खातात
वेळेत काम करणे त्यांना आवडते
ते वेळेत ऑफिसला जातात आणि घरी येतात
त्यांना पुस्तक वाचण्याचा छंद आहे
'छावा'मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा