रिलायन्समुळे धमाका;  या कंपनीचा शेअर एकदम सूसाट

7 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

गुजरात टूलरुमच्या शेअरमध्ये 7 मार्च रोजी 5 टक्क्यांची वाढ

आज कंपनीचा शेअर इंट्रा डेमध्ये 59.98 रुपयांवर 

रिलायन्सने कंपनीला दिली 29 कोटी रुपयांची ऑर्डर 

एकाच वर्षात हा शेअर 11.20 रुपयांवरुन 59.98 रुपयांच्या घरात  

या शेअरने जवळपास 445 टक्के दिला रिटर्न  

एका महिन्यात 45 रुपयांहून 59.98 रुपयांची झेप 

गेल्या वर्षी स्प्लिट शेअरच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची कमाई 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या

माशाल्लाह..क्या बात है, हिनाची पिवळ्या ड्रेसमध्ये घायाळ अदा