बाबो! प्री वेडिंगमध्ये मुकेश अंबानींच्या होणाऱ्या सूनेने घातलेल्या ड्रेस आणि बूटांची किंमत पाहून व्हाल अवाक

03 March 2024

Created By: shital munde

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री वेडिंग फंक्शन गुजरातमध्ये सुरू आहे

या प्री वेडिंग फंक्शनच्या दुसऱ्या दिवशी राधिकाच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले

यावेळी रंगीबेरंगी खास ड्रेसमध्ये राधिका मर्चंट ही दिसली

यासोबतच राधिका हिने घातलेला ड्रेस, चश्मा आणि बूटांची किंमत लाखोंच्या घरात आहे

राधिका मर्चंटच्या ड्रेसची किंमत 2 लाख 23 हजार आहे

राधिकाच्या बूटाची किंमत 1 लाख 52 हजार आहे

राधिकाच्या चश्म्याची किंमत 1 लाख 73 हजार आहे