Share की पैसे छापण्याचे मशीन? अनेक जण झाले करोडपती
26 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
या मल्टिबॅगर स्टॉकने बदलवले अनेकांचे भाग्य, उजळले नशीब
1 लाखाची गुंतवणूक आता पोहचली 4 कोटी रुपयांवर
Hazoor Multi Projects स्टॉकने केली मोठी कमाल
100 टक्के रिटर्न दिला अवघ्या 6 महिन्यात
Hazoor Multi Projects च्या शेअरची किंमत 624 रुपये इतकी
सहा महिन्यात गुंतवणूकदारांना दिला 111 टक्क्यांचा परतावा
गुंतवणुकीपूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा