म्युच्युअल फंडचे बदलले नियम;
असे करा KYC अपडेट
11 May 2024
Created By: Kalyan Deshmukh
म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकविषयीचे बदलले नियम
1 एप्रिलपासून लागू झाले नवीन नियम
KYC ची व्हॅलिडेट, व्हेरिफाईड आणि ऑन होल्ड अशी विभागणी
Validate Status असेल तर तुम्हाला व्यवहार करता येईल
Verified साठी पॅन आणि आधार जोडावे लागतील
तर On Hold स्टेटस असेल तर कोणताच व्यवहार करता येणार नाही
AMFI ने केवायसी अपडेटसाठी ऑनलाईन-ऑफलाईन सुविधा दिली आहे
नीता अंबानी यांना बसला 100 कोटींचा झटका, काय आहे नेमकं प्रकरण