09 November 2023
Created By: Kalyan Deshmukh
ही आहेत नीता अंबानी यांची माहेरकडील मंडळी
09 November 2023
Created By: Kalyan Deshmukh
मुकेश अंबानींनी सोबत 1984 साली लग्न झाले
नीता अंबानी यांना शास्त्रीय नृत्याची आवड होती. त्यांना वकील व्हायचे होते
रवींद्रभाई दलाल आणि पोर्णिमा दलाल हे त्यांचे आई-वडिल आहेत
धीरुभाई आणि कोकिला बेन यांनी त्यांना एका कार्यक्रमात बघितले होते
त्यांची आई पोर्णिमा दलाल आणि बहिण ममता दलाल मीडियापासून दूर असतात
ममता दलाल धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत शिक्षिका आहेत
नीता अंबानी या सामाजिक कार्यात सक्रीय आहेत
माझ्या नवऱ्याची बायकोमधील अभिनेत्रीचा सुंदर लुक, पाहा फोटो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा