अंबानी-अदानी नाही, या कंपनीची कमाल, गुंतवणूकदार मालामाल
18 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
रिलायन्स आणि अदानी समूहाची नाही तर या कंपनीची चर्चा
भारती एअरटेलची बाजारात मुसंडी, शेअरची मोठी घौडदौड
BSE वर गेल्या तीन दिवसांत कंपनीचा शेअर 2 टक्क्यांनी वधारला
52 आठवड्यातील 1670.90 रुपयांच्या उच्चांकावर पोहचला शेअर
तीन दिवसात प्रति शेअर 36 रुपयांची जबरदस्त तेजी
कंपनीला झाला तीन दिवसांत 20,751 कोटींचा फायदा
कंपनीचे मार्केट कॅप आता 9.51 लाख कोटी रुपयांवर
हे सुद्धा वाचा | संजयचं पहिलं लग्न ऋचा शर्मासोबत 1987 मध्ये झालं होतं.