आकाश आणि अनंतच नाही, तर हा पण ईशा अंबानी हिचा भाऊ
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी सर्वांनाच माहिती आहे
आकाश आणि अनंत हे ईशाचे दोन भाऊ आहेत. पण आणखी एक भाऊ आहे
मुकेश अंबानी यांचा भाचा विक्रम सालगावकर पण रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये आहे
सालगावकर ग्रुप ऑफ कंपनीचा विक्रम मालक आहे. व्ही एम सालगावकर यांचा तो मुलगा आहे
विक्रम सालगावकर हॉटेल आणि रिसॉर्टचा व्यवसाय सांभाळतो
ईशा, आकाश आणि अनंत सोबत विक्रम अत्यंत कमी वेळा दिसतो.
हेसुद्धा वाचा-
'मराठी संस्कृतीचे वाटोळे करा'; बिकिनीतील फोटोंमुळे मिताली मयेकर जबरदस्त ट्रोल