भारतीय वॉरन बफे; 100 कोटींच्या शेअरचे मालक
1 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
या आजोबांना 6 लाख रुपयांचा मिळतो लाभांश
सोशल मीडियावर या आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे
त्यातील दाव्यानुसार, आजोबांकडे 100 कोटींचे शेअर आहेत
L&T, UltraTech Cement या कंपन्यांचे त्यांच्याकडे शेअर
Karnataka Bank चे पण शेअर त्यांच्या डीमॅट खात्यात
राजीव मेहता या व्यक्तीने एक्सवर हा व्हिडिओ केला शेअर
दहा लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे
गुंतवणुकीपूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा