दिवाळीत कांदा रडवणार? दाम तर या कारणामुळे जैसे थे
23 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
सणासुदीत कांदा महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
कांद्याच्या किंमती कमी होण्यासाठी सरकारचे मोठे प्रयत्न
पण बाजारातील किंमतीवर नाही झाला परिणाम, भाव जैसे थे
महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रात पावसाने बिघडवला खेळ
कांद्याच्या शेतीला परतीच्या पावसाचा जोरदार फटका
कांद्याच्या किंमती कमी करण्याच्या प्रयत्नावर फेरले पाणी
कांदा, टोमॅटो आणि तेलामुळे सप्टेंबर महिन्यात महागाईचा आगडोंब
किरकोळ बाजारात कांदा सध्या 60 ते 90 रुपये किलो किंमतीला
वजन कमी करण्यासाठी काय खावे? धक धक गर्लच्या पतीने दिल्या खास टीप्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा