7 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान,  अजय देवगनकडे एक लाख स्टॉक 

9 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

पॅनोरमा स्टुडियोज इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअरची कमाल 

शुक्रवारी 9 टक्के धावल्याने इंट्रा डे ट्रेडिंगमध्ये 201.20 रुपये 

घसरणीमुळे हा शेअर 195.40 रुपयांवर बंद 

अभिनेता अजय देवगण याच्याकडे 1 लाख शेअर, 1.41 टक्क्यांचा हिस्सा

हा शेअर पाच दिवसांत 14 टक्के, महिनाभरात 10 टक्के वधारला

पाच वर्षात हा शेअर 2,471 टक्क्यांनी वधारला 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या