12 पैशांचा स्टॉक 43 रुपयांवर, तुम्ही खरेदी केला होता का हा शेअर

15 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

हजूर मल्टी प्रोजेक्ट्स या स्टॉकमुळे गुंतवणूकदारांना मालामाल 

पाच वर्षात हा शेअर 36000 टक्क्यांनी उसळला 

या शेअरचा 52 आठवड्यातील उच्चांक 63.90 रुपये आहे 

1 लाखांचे झाले 3.5 कोटींहून अधिक

14 ऑगस्ट रोजी बीएसईवर हा शेअर 43.62 रुपयांवर बंद 

कंपनीने 10 तुकड्यात वाटला होता शेअर 

हा शेअरचा केवळ लेखाजोखा, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या