11 रुपयाचा शेअर 1200 रुपयांवर, लाखांचे झाले 1 कोटी 

14 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Nibe कंपनीचा शेअर सुसाट धावला, गुंतवणूकदार मालामाल

5 वर्षांपूर्वी फेब्रुवारी 2020 रोजी हा शेअर 11.60 रुपयांवर होता

आता हा शेअर 1280 रुपयांवर पोहचला 

दीर्घकालीन गुंतवणूकदारांना 10,000 टक्क्यांहून अधिकचा परतावा 

एक लाख रुपये गुंतवणूक करणाऱ्यांना 1 कोटी 10 लाखांचा  परतावा

गेल्यावर्षी मल्टिबॅगर स्टॉकने 9 टक्क्यांचा परतावा दिला

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या