2000 रुपयांच्या नोटांचा 'काळाबाजार'?

01December 2023

Created By: Kalyan Deshmukh

गुलाबी नोटा सध्या व्यवहारातून झाल्या बाद

2000 रुपयांच्या नोटा RBI च्या 19 कार्यालयात बदलण्याची परवानगी 

2The Wire च्या दाव्यानुसार, नोटा बदलण्यासाठी खास एजंट  RBI च्या कार्यालयासमोर

2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी दुपारपर्यंतच वेळ 

त्याचा फायदा हे एजंट घेत आहेत, वेळ नसल्याने अनेकजण देत आहेत पैसे 

गुलाबी नोट बदलण्यासाठी घेतात 200 रुपये 

तु्म्हाला रांगेत उभे राहण्याची नाही आवश्यकता 

पटाखा राणी, लंडन मिसळमधील या अभिनेत्रीचा हॉट लुक, चाहते...