100 रुपयांची गुंतवणूक दरमहा;  पाच वर्षानंतर इतका परतावा 

16 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

चांगल्या व्याजासाठी आवर्ती ठेव योजनेत (RD) गुंतवणूक

बँकेशिवाय पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आरडीचा पर्याय 

100 रुपयांपासून गुंतवणूक, त्यावर कम्पाऊंडिंग व्याजाचा फायदा 

पोस्टाच्या आरडीवर जवळपास 6.2 टक्के मिळते व्याज 

या योजनेत 5 वर्षे गुंतवणूक, तुम्ही मुदत वाढवू शकता

दरमहा 100 रुपये, वार्षिक 1200, तर पाच वर्षांत 6 हजारांची गुंतवणूक

6.2 टक्के व्याज दराने 1043 रुपये व्याजासह 7043 रुपयांचा परतावा 

हरियाणवी क्वीनचा साडी लुक, कौतुकाने भरला कमेंट बॉक्स