2 रुपयांच्या स्टॉकने करोडपती,
पाचच वर्षात छप्परफाड कमाई
24 January 2025
Created By: Kalyan Deshmukh
पाच वर्षांपूर्वी हा पेनी स्टॉक अवघ्या 2.35 रुपयांना
गेल्या पाच वर्षात या स्टॉकची 29814 टक्क्यांची घोडदौड
1 लाख गुंतवणुकीचे पाच वर्षांत झाले 3 कोटी
जानेवारी 2024 मध्ये हा स्टॉक 1300 रुपयांच्या उच्चांकावर
प्रवेग कंपनीच्या स्टॉकमध्ये सध्या 50 टक्क्यांची घसरण
52 आठवड्यातील निच्चांकी कामगिरी 615.50 रुपये इतकी
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, वित्तीय सल्लागाराची मदत घ्या
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा