वर्षभरात गुंतवणूकदारा मालामाल; पैसा झाला दुप्पट
28 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
सोमवारी या मल्टीबॅगर स्टॉकवर गुंतणूकदारांची राहणार नजर
एका वर्षात या शेअरने दिला 130 टक्के परतावा
PTC Industries Share ला शुक्रवारी 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट
या कंपनीला एक मोठा कार्यादेश, वर्किंग ऑर्डर मिळाली आहे.
त्यामुळे कंपनीचा शेअर बाजारात दुडूदुडू धावला.
गेल्या सहा महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 85 टक्के परतावा दिला
या कंपनीचे मार्केट कॅप सध्या 20,438.89 कोटी रुपये इतके आहे
या कंपनीचे मार्केट कॅप सध्या 20,438.89 कोटी रुपये इतके आहे
गुंतवणुकीपूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या
देश असावा तर असा, इथं भिकारीही करोडपती; भिकाऱ्यापुढे तुमचा पगार किस झाड की पत्ती..
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा