अंबानी कुटुंबाच्या होणाऱ्या सूनेचे शिक्षण झाले आहे तब्बल इथपर्यंत, मुंबई ते..

28 May 2024

Created By: Shital Munde

नीता अंबानी आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचे जुलैमध्ये लग्न आहे

अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत लग्न करतोय

राधिका मर्चंट ही उच्चशिक्षित असून विदेशात तिचे शिक्षण झाले

मुंबईतील जॉन कॉनन स्कूल आणि इकोले मॉन्डिएल वर्ल्ड स्कूलमध्ये तिने शिक्षण घेतले

यानंतर पुढील शिक्षणासाठी राधिका न्यूयॉर्कला गेली

राधिका मर्चेंटने न्यूयॉर्क विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि राजकारण विषयात पदवी घेतली

राधिका थेट रिअल इस्टेट या क्षेत्रामध्ये उतरली आणि काम सुरू केले