रेल्वेचा हा शेअर सूसाट, मालामाल गुंतवणूकदार

25 January 2024

Created By: Kalyan Deshmukh

रेल्वेशी संबंधित अनेक स्टॉक सध्या तुफान तेजीत

रेलटेल कॉर्पोरेशनचा शेअरची पण जोरदार घौडदौड

गुरुवारी हा शेअर 12 टक्क्यांनी वधारला 

ट्रेडिंग दरम्यान हा शेअर 459.30 रुपयांवर पोहचला 

तिमाहीत या शेअरला 674.81 कोटींचा महसूल मिळाला  

नवोदय विद्यालय समितीकडून 162.73 कोटींची ऑर्डर

गुंतवणूकदारांना एका वर्षांतच या शेअरने केले मालामाल

Video: ...मस्त है आपकी, रुचिरा जाधवचा व्हिडीओ पाहून चाहते थक्क!