या व्यक्तीसाठी रतन टाटांची महागड्या कपड्यांची खरेदी; नाव आले समोर
26 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
रतन टाटा यांच्या निधनानंतर संपत्तीच्या वाटणीवरून चर्चा सुरू होती
आता त्यांच्या संपत्तीच्या वाटणीविषयीची माहिती समोर आली आहे
TIO च्या रिपोर्टनुसार, त्यांची 10 हजार कोटींच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे
यामध्ये त्यांचे नातेवाईक, मित्र आणि घरातील कर्मचार्यांचा समावेश आहे
अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील आलिशान बंगला, जुहू येथे 2 मजली बंगला
350 कोटींपेक्षा अधिक मुदत ठेव, टाटा सन्समध्ये 0.83 टक्क्यांची हिस्सेदारी
टाटांनी नायडूचे शैक्षणिक कर्ज माफ केले आहे. त्याच्यासाठी काही रक्कम मागे ठेवली
मृत्युपत्रात नोकर सुब्बौयाचे नाव, त्याच्यासाठी ते महागडे कपडे परदेशातून आणत
वजन कमी करण्यासाठी काय खावे? धक धक गर्लच्या पतीने दिल्या खास टीप्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा