क्रेडिट कार्डधारकांना स्वतः बदलता येईल ड्यू डेट, RBI चा दिलासा 

23 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

क्रेडिट कार्ड युझर्सला बिलिंग सायकल निवडता आणि बदलता येईल 

डेबिट आणि क्रेडिट कार्डासंबंधीत बदलाचे हे नियम 7 मार्चपासून लागू 

नवीन नियमानुसार, कार्डधारकांना एकदा ड्यू डेट बदलता येईल 

पैसे नसतील तर ड्यू डेटमध्ये वाढ करुन सुविधेचा घेता येईल लाभ 

नियमात लवचिकता येण्यासाठी आरबीआयने ही सुविधा आणली  

बँकेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन सुविधेचा घेता येईल लाभ 

ग्राहक कस्टमर केअर, मोबाईल ॲपद्वारे करता येईल बदल 

दिल आला राव तुझ्यावर, अभिनेत्रीच्या स्माईलवरच चाहते फिदा