दिवाळीसाठी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर झाले आहे. रिलायन्सने मोठा निर्णय घेतला आहे.
18 October 2024
मुकेश अंबानी यांची त्यांच्या गुंतवणूकदारांनाही मालामाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिलायन्स कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना एकावर एक शेअर बोनस म्हणून देणार आहे.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने त्यासाठी 28 ऑक्टोंबरची तारीख निश्चित केली आहे.
गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात रिलायन्सचे शेअर डबल होणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोसन शेअर देण्याचा निर्णय रिलायन्सने घेतला होता.
रिलायन्स कंपनी सात वर्षानंतर बोनस शेअर देत आहेत.
रिलायन्सचे शेअर सध्या 2,717 रुपयांवर आहेत.