या शेअरची तुफान फटकेबाजी; 283 रुपयांहून शेअर 600 रुपयांवर
8 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
तीनच दिवसांत गुंतवणूकदार मालामाल
सहस्त्र इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने केली कमाल, शेअरला अप्पर सर्किट
या कंपनीचा आयपीओ 283 रुपयांवर होता
4 ऑक्टोबर रोजी 537.70 रुपयांवर शेअर
या कंपनीचा आयपीओ 112.06 वेळा सब्सक्राईब झाला
ही कंपनी NSE वर सूचीबद्ध झाली आहे
गुंतवणुकीपूर्वी तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरूर घ्या
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा