गुंतवणूकदारांना लागली लॉटरी; 1 शेअरवर 4 फ्री शेअर
3 July 2024
Created By: Kalyan Deshmukh
या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय
सध्या या कंपनीच्या शेअरचा भाव 50 रुपयांपेक्षा पण कमी
या कंपनीच्या शेअरमध्ये काही दिवसांपासून चढउताराचे सत्र
साकुमा एक्सपोर्ट्स लिमिटेडमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी
कंपनीच्या शेअरमध्ये आज मोठी घसरण, शेअर 31.07 रुपयांवर
1 शेअरवर कंपनी देणार 4 फ्री शेअर; रेकॉर्ड डेटची घोषणा नाही
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला जरुर घ्या
हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा