महेंद्र सिंह धोनी आता SBI चा ब्रँड ॲम्बेसेडर

एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक 

बँकेकडे जून 2023 पर्यंत 45.31 लाख कोटींच्या ठेवी 

होम लोन पोर्टफोलिओ 6.53 लाख कोटी रुपयांचा

देशात 22,405 शाखा तर 78,370 बीसी आऊटलेट

ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून एसबीआयला माहीचा मोठा फायदा 

बँकेच्या मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी धोनीचा होईल उपयोग 

रविवारी बँकेने केली धोनीला ब्रँड ॲम्बेसेडर करण्याची घोषणा

सोनाक्षी सिन्हाचं नव्या घरी हटके फोटोशूट, ड्रेस चर्चेत