देशातील सर्वात मोठी सरकारी बँक SBI ने पहिल्या तिमाहीतील निकालाचे आकडे जाहीर केले आहेत.

3rd Aug 2024

Created By: Dinanath Parab

SBI ला जून तिमाहीत 17,035 कोटी  रुपयांच नेट प्रॉफिट झालं.

3rd Aug 2024

Created By: Dinanath Parab

मागच्यावर्षी याच अवधीत SBI च नेट  प्रॉफिट 16,884.29 कोटी रुपये होतं.

3rd Aug 2024

Created By: Dinanath Parab

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एसबीआयने फक्त व्याजामधून 41,125  कोटी रुपयांची कमाई केली.

3rd Aug 2024

Created By: Dinanath Parab

म्हणजे पहिल्या तिमाहीत SBI ने प्रत्येक तासाला फक्त व्याजातून 19 कोटी  रुपयाची कमाई केली आहे.

3rd Aug 2024

Created By: Dinanath Parab

मागच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत फक्त व्याजातून 38,905 कोटी रुपयाची  कमाई झाली होती.

3rd Aug 2024

Created By: Dinanath Parab

बँकेने एनएनपीए 0.71 टक्क्यावरुन  कमी करुन 0.57 टक्क्यापर्यंत  आणण्यात यश मिळवलय.

3rd Aug 2024

Created By: Dinanath Parab