अनिल अंबानी यांना SEBI चा झटका;
5 वर्षांकरीता घातली बंदी
23 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
अनिल अंबानी यांच्यासह इतर 24 संस्थांवर घातली बंदी
सेबीने 25 कोटी रुपयांचा दंड पण ठोठावला
अनिल अंबानी यांना आता बाजारात नाही घेता येणार सहभाग
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायानान्सवर 6 महिन्यांची बंदी
कंपनीतील निधी इतरत्र वळवल्याने सेबीकडून मोठी कारवाई
सूचीबद्ध अथवा बाजारातील नोंदणीकृत कंपनीपासून राहावे लागेल दूर
वृत्त धडकताच रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 5 टक्क्यांहून अधिकची घसरण
'छावा'मध्ये औरंगजेब साकारणाऱ्या या अभिनेत्याला ओळखलंत का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा