रतन टाटा मुंबईतील 'या' अत्यंत आलिशान घरात राहत असत, पाहा खास फोटो, तब्बल...
12 oct 2024
Created By: Shital Munde
रतन टाटा यांच्या निधनानंतर मोठी पोकळी नक्कीच निर्माण झालीये
रतन टाटा यांनी त्यांची अर्धी संपत्ती ही दान केलेली आहे
रतन टाटा यांना साधे जीवन जगणे पसंत होते रिपोर्टनुसार रतन टाटा यांच्याकडे 3800 कोटीची संपत्ती आहे
रतन टाटा यांच्याकडे मुंबईमध्ये एक अत्यंत आलिशान घर होते
रतन टाटा यांचे मुंबईतील कुलाबा येथे आलिशान घर असून त्याच घरात ते राहत होते
रिपोर्टनुसार या घराची किंमत 150 कोटींच्या आसपास आहे
रिपोर्टनुसार या घराची किंमत 150 कोटींच्या आसपास आहे