अवघ्या चार तासांत 10 लाख कोटी स्वाहा; शेअर बाजार कोसळला

11 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा जगाला मोठा फटका 

अमेरिकेच्या विचित्र धोरणाने अवघे जग भयभीत

स्टील आणि ॲल्युमिनियमवर २५ टक्के आयात शुल्क 

भारतीय शेअर बाजारात भीतीचे वातावरण 

सेन्सेक्स 1000 अंकांनी, तर निफ्टी 300 अंकांनी आपटला 

गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटींचे नुकसान

अनेक शेअरमध्ये आपटी बार, गुंतवणूकदार हैराण