या कंपनीचा धमाका;  1 शेअरवर 1 शेअरचे गिफ्ट

22 January 2025

Created By:  Kalyan Deshmukh

या महिन्यात 31 जानेवारीपर्यंत शेअर एक्स बोनस स्टॉक ट्रेड करेल

तर 3 फेब्रुवारीपर्यंत हा स्टॉक गुंतवणूकदरांच्या डीमॅट खात्यात येईल 

गेल्यावर्षी कंपनीने दोनदा लाभांश दिला होता 

पहिल्यांदा प्रति शेअर 5 रुपये तर दुसऱ्यावेळी 5.50 रुपये लाभांशचे गिफ्ट

कंपनीचा शेअर घसरणीसह 395.55 रुपयांवर ट्रेड करत आहे 

या कंपनीची उच्चांकी घोडदौड 570.60 रुपये आहे 

कंपनीचे मार्केट कॅप 27,688.53 कोटी रुपये आहे