एका वर्षातच 1 लाखाचे झाले 35 लाख, या कंपनीने केले मालामाल

16 June 2024

Created By:  Kalyan Deshmukh

केसर इंडियाचा शेअर 24 रुपयांहून 870 रुपयांवर पोहचला 

एकाच वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांना 3300 टक्के परतावा दिला

एका वर्षांत एक लाख रुपयांचे केले 35 लाख 

ही कंपनी आता गुंतवणूकदारांना 6:1 या प्रमाणात बोनस शेअर दिले

1 जानेवारी 2024 रोजी होती 146.38 रुपये किंमत

14 जून 2024 रोजी 873.05 रुपयांवर आहे हा शेअर 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या