एका वर्षात हा शेअर 4 हजार टक्क्यांनी वधारला, गुंतवणूकदार मालामाल
16 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
कंपनीचा शेअर 75 रुपयांहून थेट 3100 रुपयांवर पोहचला
बोंडाडा इंजिनिअरिंगचा IPO एक वर्षापूर्वी बाजारात
आता गुंतणूकदारांना दिला छप्परफाड रिटर्न
एक वर्षापूर्वी आयपीओत हा शेअर 75 रुपयांवर होता
आता हा शेअर 3188 रुपयांवर पोहचला आहे
एका वर्षात या शेअरमध्ये 650 टक्क्यांची आली उसळी
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा गुंतवणूक
सलमान खानचं खरं नाव काय ? सांगा पाहू ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा