शेअर बाजाराचा पुन्हा नवीन रेकॉर्ड, घेतली उच्चांकी झेप
1 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
1 मार्च रोजी गुंतवणूकदारांना लागली लॉटरी
बीएसई सेन्सेक्स तेजीसह 73,819.21 अंकावर
निफ्टीतही वाढ, निफ्टी 22,353.30 अंकांच्या पार
स्टॉक मार्केटमध्ये 3.2 लाख कोटी रुपयांनी वाढले मार्केट कॅप
जीडीपीच्या वाढत्या घौडदौडीने बाजार बहरला
अमेरिकेत महागाईच्या दरात घसरणीचा अनुकूल परिणाम
जागतिक बाजारात पण तेजी, त्याचा ही परिणाम
परदेशी गुंतवणूकदार सतत वाढवत आहेत गुंतवणूक
खूप सुंदर, अभिनेत्रीने फोटो पाहून चाहते करतायेत कौतुक, कारण...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा