शेअर बाजाराचा पुन्हा नवीन विक्रम, 74,000 अंकांचा टप्पा पार
6 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
सेन्सेक्सने 74,106.60 अंकांची उच्चांकी घेतली उसळी
आज व्यापारी सत्रात सेन्सेक्समध्ये 700 अंकांपेक्षा अधिकची तेजी दिसून आली
सेन्सेक्सची 74,106.60 अंकांची उच्चांकी उसळी
निफ्टीने उसळी घेत गाठला 22,473.45 अंकांचा टप्पा
बुधवारी अखेरच्या सत्रात सेन्सेक्सने केली ही कमाल
गुंतवणूकदार या व्यापारी सत्रातील अखेरच्या टप्प्यात मालामाल
गुरुवार आणि शुक्रवारच्या घौडदौडीकडे तज्ज्ञांसह गुंतवणूकदारांचे लक्ष
सनी देओल नाही, सर्वात आधी हा भारतीय सैनिक पत्नीला परत आणण्यासाठी गेलेला पाकिस्तानात