स्वस्त शेअरची कमाल; 14 वर्षांचा असा मोडला रेकॉर्ड, कोण खरेदी करणार 

6 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Suzlon Energy कंपनीच्या शेअरमध्ये शुक्रवारी 4 टक्क्यांची तेजी

बीएसईवर या कंपनीचा शेअर पोहचला 56.49 रुपयांवर 

2010 नंतर कंपनीने पहिल्यांदा घेतली इतकी उंच भरारी

सलग पाच दिवसांत दमदार घौडदौड, 6.5 टक्क्यांची घेतली शेअरने उसळी 

11 जून रोजी कंपनीला मिळाली नवीन वर्कऑर्डर, त्यामुळे शेअर तेजीत

कंपनीचे मार्केच कॅप पोहचले 75,618.11 कोटी रुपयांवर 

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही, तुमच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा गुंतवणूक

हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...