टाटा समूहातील या शेअरने  धमाल केली 

21 November 2023

Created By: l  Kalyan Deshmukh

टायटन कंपनीने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला 

या कंपनीचे मार्केट कॅप   3 लाख कोटी आहे 

 एक लाखांची गुंतवणूक आज 7 कोटी इतकी झाली आहे

हा  शेअर 3401 रुपयांवर पोहचला आहे

टायटनची सुरुवात   26 जुलै 1984 रोजी झाली 

2002 मध्ये एक शेअर  3 रुपयांना होता, आता तो  3401 रुपये आहे

 टायटन देशातील सर्वात मोठी घड्याळ उत्पादक कंपनी आहे

बम डिगी डिगी बम अभिनेत्री साक्षी मलिकचा हॉट लुक, चाहते म्हणाले...