G20 ने केली टाटा समूहाची जोरदार कमाई

 गेल्या महिन्यात जी20 चे भारताने यशस्वी आयोजन केले 

यामध्ये इंडियन हॉटेल्स या टाटा समूहाच्या ब्रँडने जोरदार कमाई केली 

G20 च्या 200 हून अधिक बैठका आलिशान हॉटेलमध्ये झाल्या 

पाहुण्याची व्यवस्था या हॉटेल्सच्या आलिशान रुममध्ये करण्यात आली 

ताज हॉटेल अंतर्गत विवांता, जिंजर आणि इतर हॉटेल्सची मालकी 

जुलै-सप्टेंबर 2023 मध्ये 167 कोटींचा नफा या हॉटेल कंपनीने कमावला 

या घडामोडींमुळे इंडियन हॉटेल्सचा महसूल 1480.87 कोटींवर पोहचला

सोनाक्षी सिन्हाचं नव्या घरी हटके फोटोशूट, ड्रेस चर्चेत