टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या IPO ची रंगली चर्चा
टाटा समूहाअंतर्गत अनेक कंपन्या काम करतात. त्यांचा मोठा पसारा आहे.
टाटा समूहाने 2004 साली आयपीओ आणला होता.
टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओसाठी सेबीने मंजुरी दिल्याची चर्चा आहे.
टाटा सन्सच्या आयपीओची आता चर्चा रंगली आहे. हा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.
टाटा सन्सचा आयपीओ 55,000 कोटी रुपयांचा असू शकतो
पेटीएम आणि एलआयसी पेक्षा या आयपीओचे मूल्य सर्वाधिक आहे.
2025 पर्यंत हा IPO बाजारात येण्याची शक्यता आहे. तेव्हा पैसा गाठीशी ठेवा
रुचिरा जाधवचा बेडरुममध्ये हटके पोज, फोटो पाहून चाहते झाले हैराण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा