महागुरुला बसला  मोठा आर्थिक फटका  

25 November 2023

Created By:  Kalyan Deshmukh

वॉरेन बफे यांनी  केली होती Paytm मध्ये गुंतवणूक

बर्कशायर हॅथवेने 2018 मध्ये पेटीएममध्ये 2.6 टक्के हिस्सा केला होता खरेदी 

1279.70 रुपये प्रति शेअरने 17,027,130 शेअरची केली होती खरेदी 

आता 877.2 रुपये प्रति शेअर भावाने विक्री केले सर्व शेअर 

यामागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट

यामुळे बफे यांना 630 कोटींचा आर्थिक फटका 

या भूमिकेमुळे  इतर गुंतवणूकदार पण धास्तावले 

चंदा भी दीवाना है तेरा, मृण्मयी देशपांडेला चाहते असं का म्हणाले?