या आहेत इतिहासातील दानशूर व्यक्ती, पहिल्या क्रमांकावर कोण

08 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

आधुनिक इतिहासात भारताच्या या अब्जाधीशाशी कोणीच बरोबरी करु शकले नाही 

जमशेदजी टाटा यांनी त्याकाळी 8,49,920 कोटी रुपये दान केले होते

बिल गेट्स यांनी 6,29,140 कोटी रुपये दान केले 

वॉरेन बफे यांनी 2,66,430 कोटी रुपयांचे दान दिले 

जॉर्ज सोरोस यांनी 2,65,600 कोटींचे दान दिले आहे 

अझिम प्रेमजी यांनी 1,74,140 कोटी रुपये दान केले 

मॅकेंजी स्कॉट यांनी 1,16,200 कोटी रुपयांचे दान केले

मायकल ब्लूमबर्ग यांनी 1,05,410 कोटींचे दान केले 

नेहा कक्कड़चा मालदिवमध्ये जलवा, शावर घेतानाचा फोटो तुफान व्हायरल