देशातील ही आहे महागडी गल्ली; घर घेताना करावा लागतो दहादा विचार

29 May 2024

Created By:  Kalyan Deshmukh

देशात अनेक भागात मालमत्ता खरेदी महाग आहे  

पण भारतातील या शहरातील ही गल्ली सर्वात महागडी आहे   

मुंबईतील अल्टामाऊंड रस्ता, सर्वात महागडा परिसर आहे 

India's Billionaires Row म्हणून हा परिसर ओळखल्या जातो 

मुकेश अंबानी यांचे अँटालिया हे 15,000 कोटींचे घर याच रस्त्यावर

70,233 रुपये प्रति चौरस  फूट असा सरासरी भाव 

येथे 2 बीएचके फ्लॅटची किंमत 5 ते 10 कोटी रुपये 

मोगऱ्याच्या मागे फुलराणी, निळ्या साडीतील मराठमोळी अभिनेत्री कोण?