रेल्वेचा शेअर सूसाट, केवळ सहा महिन्यात पैसा दुप्पट 

21 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

शेअर बाजारात चढउताराचे सत्र कायम असते  

शेअर बाजारात कोणता ना कोणता स्टॉक फायदा करुन देतो 

रेल्वे विकास निगम लिमिटेडने गुंतवणूकदारांना केले मालामाल

हा शेअर मल्टिबॅगर ठरला, सहा महिन्यात पैसा दुप्पट 

RVNL Stock ने सहा महिन्यात 102 टक्क्यांचा परतावा दिला  

या दरम्यान हा शेअर 127.15 रुपयांनी वधारला 

शेअर खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या  

गुलाब जैसी लगती हो लेकिन..., साक्षी मलिकच्या लुकवर चाहते फिदा