1 रुपयांहून पोहचला 600 रुपयांवर, आता आली अशी खुशखबर 

10 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

लहान कंपनी मॅगेलॅनिक क्लाऊडच्या शेअरमध्ये तुफान तेजी 

हा शेअर कमी कालावधीत  64,000 टक्क्यांनी वधारला 

आता कंपनीच्या एग्री-ड्रोन मॉडल सिव्हिल एव्हिएशनची परवानगी  

2015 मध्ये या शेअरची किंमत होती केवळ एक रुपया

आता हा शेअर 648 रुपयांवर पोहचला आहे, नऊ वर्षांत मोठी घौडदौड

या कंपनीचा शेअर गेल्या पाच वर्षांत 8,749 टक्क्यांनी वधारला

हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या

हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...