शेअर बाजारात हाहाकार, या कारणांमुळे झाली वाताहत 

19 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

बीएसई सेन्सेक्स मंगळवारी 700 अंकांनी आपटला 

तर एनएसई निफ्टीमध्ये जवळपास  250 अंकांची घसरण 

बीएसई सेन्सेक्स 72,012.05 अंकांवर बंद

मंगळवारी निफ्टी  238.25 अंकांनी घसरुन 21,817.45 अंकावर बंद

जपानच्या केंद्रीय बँकेने पतधोरण बदलवत व्याजदर वाढवले

अमेरिकन केंद्रीय बँक व्याजदर कमी करण्याचे संकेत 

गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे झाले नुकसान

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...